19/10/2022
*मोफत रोजगार मेळावा*
नमो नमो युथ फौंडेशन च्या वतीने मा. आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या वाढदिवसानिमित्त "मोफत रोजगार मेळावा " सुरक्षित बेरोजगार उमेदवा्रांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजित करण्यात आला आहे, इच्छुकांनी मेळाव्यात सामील होण्याचे आवाहन अध्यक्ष. दत्तात्रय बडगु यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यात १०वी,१२वी, पदवी, बी कॉम, एम कॉम, बी एस्सी, एम एस्सी, डिप्लोमा, IT ट्रेडर्स, कॉल सेंटर, हार्डवेअर व नेटवर्किंग अशा विविध प्रकारची एकुण ४०० पेक्षा जास्त पदे १५ ते २० उद्योजकांनी अधिसूचित केली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी आपले बायोडाटा ( Resume ) उपस्थित राहावे.
रविवार : दि.३०ऑक्टोबर२०२२
स्थळ : रामदास नरसय्या ईप्पाकायल प्रशाला , इंदिरा वसाहत , घोंगडे वस्ती भवानी पेठ , सोलापूर.