17/06/2026
तुमचा व्यवसाय चांगला आहे... पण तुमचे Customers कमी का होत आहेत हे माहिती आहे का?
आजकाल लोक दुकानात जाण्यापूर्वी Instagram वर पहिले सर्च करतात.
तुमच्या competitors च्या रील्स रोज दिसतात... पण तुमचा व्यवसाय मात्र ऑनलाइन अजिबात दिसत नाही!
याचा अर्थ काय आहे?
ग्राहक तुमच्या दुकानापर्यंत पोहोचण्याआधीच तो दुसऱ्या व्यापाराकडे जात आहे.
सांगली आणि कोल्हापूरमध्ये अनेक व्यवसाय अजूनही फक्त बॅनर आणि पोस्टरवरच अवलंबून आहेत, पण आज ग्राहकांचे लक्ष पूर्णपणे रील्सकडे आहे.
नियमित रील्स म्हणजे जास्त लोकांपर्यंत पोहोचणे, जास्त विश्वास निर्माण करणे आणि नवीन रेग्युलर ग्राहक मिळवण्याची संधी.
आणि त्यासाठी तुम्ही क्वालिटी रील्स तयार करून सोशल मीडियावर रेग्युलर पोस्टिंग करणे गरजेचे आहे.
QJPR Group सांगली तुमच्यासाठी प्रोफेशनल लोकल बिझनेस रील्स Creation सर्विस ऑफर करत आहे.
तुम्हालाही तुमच्या बिझनेस ग्रोथ साठी रेग्युलर रील्स पोस्ट करायचे असतील तर आम्हाला आजच WhatsApp नंबर वर मेसेज करा. आमचा नंबर आहे - 9049318320
धन्यवाद
local business marketing, instagram reels marketing, social media promotion, sangli business, kolhapur business, local business growth, reel creation service, instagram marketing india, business promotion, social media management, digital marketing maharashtra, local brand promotion, small business marketing, content creation service, video marketing, instagram growth strategy, reels for business, business visibility, online business promotion, qjpr group