20/08/2026
आंबळे गावातील जलसंवर्धनाच्या प्रयत्नांना प्रसिद्धीची दखल.
आंबळे गावातील पाणीटंचाईवर शाश्वत उपाय शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची दखल दैनिक पुढारीने घेतली.
पावसाच्या पाण्याचा प्रभावी वापर, जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाच्या माध्यमातून गावाच्या भविष्यातील पाणी सुरक्षेसाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, ग्रामस्थ, शाळा आणि मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.
Thank you, Pudhari, for recognising this initiative.
WaterConservation WaterSecurity GroundwaterRecharge Ambale Pune Maharashtra