23/09/2026
‼️ १०वी आणि १२वी शिकलेल्या मुलांसाठी अर्जंट भरती चालु आहे
‼️कंपनी - फ्लिपकार्ट ( Flipkart )
‼️कामाचे ठिकान - बावधान ( जवळ पास च्या ठिकान चे ही मुले चालतील )
‼️पगार - १९,००० पासुन चालु ते ३०,००० पर्यंत कमवु शकताल
‼️कामाचे स्वरुप - कंपनी च्या गाडी सोबत जावुन कस्टमर पर्यंत इलेक्ट्रॅानिक सामान डिलीवरी करायचे आहे
☎️अधिक माहिती साठी लगेच संपर्क करा
८७९६८०२२६५ ( 8796802265 )