16/03/2021
रोजगार आणि व्यवसायाच्या शोधात असलेल्या गरजूंसाठी व vocational मध्ये काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी "आय सी आय सी आय अकॅडमी " यांच्या विद्यमाने पुण्यातील युवक आणि युवतींसाठी Online कौशल्य विकास उपक्रम राबविले जात आहेत.
या Online प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना मिळणारे लाभ खालीलप्रमाणे आहेत:
मोफत प्रशिक्षण, प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र व खाजगी नोकरी भरतीची सुविधा . (राहणे / निवासाची व्यवस्था नाही.)
कोर्सेसची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे:
1.इंग्रजी ची Basic माहिती
2.कॉम्पुटर ची तोंड ओळख
3.कस्टमर सर्विसेस
4.मुलाखतीला लागणारे स्किल्स
5. सेल्स
Selling Skills Using Digital Medium
शैक्षणीक पात्रता: १२ वी ते पदवीधर
वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे
आवश्यक कागदपत्रे: शासकीय ओळखपत्र (PAN कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र) , रहिवासी पुरावा (राशन कार्ड किंवा वीज बील), शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, १ फोटो.
अधिक माहितीकरिता संपर्क: Ajay Deshpande Sir 8600100033 (Pls Forward this message to all your groups)