JOB Showcase India Pvt Ltd

JOB Showcase India Pvt Ltd India's Leading Career Events Organizer Company We have a team of professionals who are experts in selecting best match for both company as well as candidate.

Over the years Job Showcase group has created a space for themselves as JOB Fair Experts which unsurpassed all. 'Our Fairs” are an interface between the business, academia, students, media & society in creating a unique forum of student recruitment, training and manpower development options, which provides an interactive platform for students to plan and build their careers. With the experience of

some very successful job fairs we also have enhanced our portfolio by adding industry leaders as our clients, who visit our job fairs for talent hunt. Even after the completion of job fair our team of experts finds out most suitable opportunities for those candidates who failed to get job in the fair. The team always aims at placing all the candidates who have visited our fair.

16/10/2023

Follow our WhatsApp channel for Job opportunities

Such a proud moment for us. Congratulations ISRO. Congratulations India 🥹
23/08/2023

Such a proud moment for us.
Congratulations ISRO. Congratulations India 🥹

23/07/2023

Job Fair by Team Job Showcase at Melghat

महाराष्ट्र प्राइवेट प्लेसमेंट एजेंसी अॅक्ट संदर्भात भेट ….गंगाखेड विधानसभेचे आमदार मा.श्री. रत्नाकरजी गुट्टे साहेब व उद्...
09/07/2023

महाराष्ट्र प्राइवेट प्लेसमेंट एजेंसी अॅक्ट संदर्भात भेट ….

गंगाखेड विधानसभेचे आमदार मा.श्री. रत्नाकरजी गुट्टे साहेब व उद्योजक सुनील भैया गुट्टे साहेब यांच्या समवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन येत्या अधिवेशनामध्ये कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आयुक्तालयामार्फत महाराष्ट्र प्रायव्हेट प्लेसमेंट एजन्सी अॅक्ट हा कायदा मंजूर करण्यासाठी निवेदन दिले, सध्या हा विषय कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्रालयामध्ये प्रस्तावित आहे, मी गेले तीन वर्षांपासून या विषयासंदर्भात पाठपुरावा करत असून, याच्या अगोदर काही तांत्रिक अडचणीमुळे हा कायदा आणला गेला नाही, परंतु मला विश्वास आहे की येत्या अधिवेशनामध्ये हा कायदा राज्य शासनातर्फे आणण्यात येईल, हा कायदा आल्यास महाराष्ट्रातील असंख्य बेरोजगारांच्या हितासाठी महत्वाच काम होणार असुन, प्लेसमेंट आस्थापनांवर अंकुश येणार आहे, हा कायदा आल्यास कुठल्याही बेरोजगाराची प्लेसमेंट आस्थापनांद्वारे फसवणूक होणार नाही.

येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार साहेब यांनाही भेटून हा कायदा येत्या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यासाठी विनंती करणार आहे.




सत्कार सोहळा….पालघर जिल्हा पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये आदिवासी युवक युवतींना...
17/06/2023

सत्कार सोहळा….
पालघर जिल्हा पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये आदिवासी युवक युवतींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे शासन आपल्या दारी या भव्य अशा महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमांमध्ये माननीय ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, व माननीय ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते माझा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मा. ना. श्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री पालघर जिल्हा, मा. ना. श्री कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज, आमदार निरंजन डावखरे, खासदार मा. श्री. राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री प्रकाश निकम, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विनोद निकोले, आमदार दौलत दरोडा, आमदार शांताराम मोरे, आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार सुनील भुसारा, तसेच विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, पालघरचे जिल्हाधिकारी श्री गोविंद बोडके, पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेब पाटील, पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे साहेब इत्यादी उपस्थित होते

इथून पुढेही महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील

मा. श्री. अनिल विभुते साहेब ( Senior Police Inspector, Local Crime Branch, Palghar) , मा. श्री. कसबे साहेब, ( Senior Police Inspector, Palghar Police) मा. श्री. अमोल गवळी साहेब ( Police Inspector, Palghar Police) यांचे विशेष आभार…

08/06/2023
08/06/2023

महाराष्ट्र शासनाने नव्याने स्थापित केलेल्या दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या वतीने “ दिव्यांगांच्या दारी” या कार्यक्रमाची सुरुवात मुंबई येथुन करण्यात आली, या कार्यक्रमामध्ये विशेष निमंत्रित केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार, यापुढील १ वर्ष्याच्या काळामध्ये पिनाकी कंपनीच्या माध्यमातून दिव्यांग बांधवाना संपूर्ण महाराष्ट्रातील खासगी क्षेत्रातील विविध कंपनीमध्ये १० हजार रोजगार उपलब्ध करुण दिले जाणार आहेत.

गेल्या दहा वर्षामध्ये दिव्यांग बांधवाना रोजगार मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार मा. श्री. बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. प्रसंगी दिव्यांग मंत्रालयाचे सचिव श्री. अभय महाजन, दिव्यांग कल्याण आयुक्त श्री. ओमप्रकाश देशमुख, मुंबई महापालिका उपायुक्त श्री. श्रावण हार्डिकर ई. अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.







Address

Poona

Telephone

+919763651414

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JOB Showcase India Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category

Our Story

Job showcase is an India's leading career event organization company job showcase produce job fair on-site recruitment event for leading Tech and non-Tech companies in all over Maharashtra, Karnataka, and Gujarat

With over 8 years as executive experience in a job per industrial background is to assist HR professionals and hiring managers in meeting their goals

Apart from job fair event job showcase details deals into the new way of getting a job for unemployed youth with every unique concept that is nothing but job card and we deal into very systems of staffing

We work in: