J P Job Services

J P Job Services Job information, form filling, exam alert
Service
Pan card, E-adhar card, Election card, Passport
Railway, Bus, Air ticket
Recharge - Mobile, TV
Light bill

आपणास कळवण्यास आनंद होत आहे की, “जे पी जॉब सर्विसेस” (J P Job Servises) (वारणानगर) आपल्या सेवेस फेसबुक वर उपलब्ध आहे.

आमच्या इथे सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म्स जसे की UPSC, MPSC स्पर्धापरीक्षा, पोलिस, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, रेल्वे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, IBPS (बँक), मेडिकल/इंजिनिअरींग CET, JEE, TET, ST महामंडळ, MKCL, SRPF, BSF, ITBP, CISF, स्टाफ सिलेक्शन

या सारख्या सर्व परीक्षांचे ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म्स बिनचूक व तंत्रशुद्ध पद्धतीने भरून मिळतात.

आमच्याकडे सर्व परीक्षांच्या फॉर्म्सचे ऑनलाईन परीक्षा शुल्क (Online Payment) भरता येते.

सर्व परीक्षांचे ऑनलाइन निकाल (Results) बघण्याची सुविधा उपलब्ध आहे.

सर्व परीक्षांचे प्रवेशपत्र (Hall tickets) काढून मिळतात.

याबरोबरच, School आणि College प्रोजेक्ट Report , Power Point Presentation करून मिळेल. Professional Resume, CV आणि Bio-Data तयार करून दिले जातील. Document स्कॅनिंग, फोटो स्कॅनिंग साठी Scanner सुद्धा उपलब्ध आहे.

आणि ५ तास battery back up ची सोय पण आहे, म्हणजे light नसताना पण आपणास कोणतेही फॉर्म्स भरता येतील.

या बरोबर पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, रेल्वे तिकीट, सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज, TV रिचार्ज, पोस्टपेड मोबाईल बिल्स सुद्धा भरून मिळतील.

आमच्या जॉब सर्विसेस मध्ये आपले नेहमीच स्वागत आहे...

Address

Main Road, Arale, Tal-Panhala
Panhala
416114

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

7774848487

Alerts

Be the first to know and let us send you an email when J P Job Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to J P Job Services:

Shortcuts

Share