Mega Job fair 2025

Mega Job fair 2025 Candidates participating in this job fair will be able to register free of cost.

02/02/2025




नवीमुंबई नगरी मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन        मेत्ता ग्लोबल फाऊंडेशन आणि राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
02/02/2025

नवीमुंबई नगरी मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

मेत्ता ग्लोबल फाऊंडेशन आणि राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती व ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन बिल्डिंग, पी - 14, रबाळे रेल्वे स्टेशन समोर, रबाळे, नवी मुंबई येथे महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या जॉब फेअरमध्ये अप्रत्यक्ष 380 आणि प्रत्यक्ष रित्या 100 हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. नवीमुंबई, ठाणे, सह शेजारील इतर भागातील शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या माध्यमातून शेकडो युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
अशा दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाईल असे आवाहन मेत्ता ग्लोबल फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Mega Job fair 2025.
30/01/2025

Mega Job fair 2025.




Mega Job fair 2025.Some picture of our successful event.
30/01/2025

Mega Job fair 2025.
Some picture of our successful event.



आपण सादर आमंत्रित आहात... #भेटुयात  9 जानेवारी 2025...सकाळी 9 वा.
28/01/2025

आपण सादर आमंत्रित आहात...

#भेटुयात
9 जानेवारी 2025...
सकाळी 9 वा.


आपण सादर आमंत्रित आहात.... #महा_रोजगार_मेळावा_२०२५
28/01/2025

आपण सादर आमंत्रित आहात....
#महा_रोजगार_मेळावा_२०२५

 #भेटुयात उद्या दिनांक 29 जानेवारी 2025...सकाळी ९ वा.
28/01/2025

#भेटुयात
उद्या दिनांक 29 जानेवारी 2025...
सकाळी ९ वा.


2 days to go...
27/01/2025

2 days to go...

Address

P/14, Near Rabale Railway Station, Rabale
Navi Mumbai
400708

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mega Job fair 2025 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share