Maharojgar

Maharojgar Welcome to the Official page of Commissionerate of Skill Development,Employment & Entrepreneurship, Government of Maharashtra
www.mahaswayam.gov.in

09/12/2023

https://www.youtube.com/watch?v=mhYOQses440

राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा उदघाटन दि 09.12.2023 लाईव्ह कार्यक्रम

'नमो महारोजगार मेळाव्याचे'  दिनांक ९ रोजी उदघाटनमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वती...
08/12/2023

'नमो महारोजगार मेळाव्याचे' दिनांक ९ रोजी उदघाटन

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 'नमो महारोजगार मेळाव्याचे' दिनांक ९ आणि १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजता, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपूरविद्यापीठ,अमरावती रोड,नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत दि 9 डिसेंबर रोजी 10.30 वाजता होणार आहे.

नागपूर येथे ९ आणि १० डिसेंबरला नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजनदि 9 डिसेंबर,2023 रोजी सकाळी 10.30 वाजता उद्धघाटनमहाराष्ट्र...
08/12/2023

नागपूर येथे ९ आणि १० डिसेंबरला नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

दि 9 डिसेंबर,2023 रोजी सकाळी 10.30 वाजता उद्धघाटन

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 'नमो महारोजगार मेळाव्याचे' दिनांक ९ आणि १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमनालाल बजाज प्रशासकीय भवन,नागपूर विद्यापीठ, अमरावती रोड,नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे.

मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्यात 700 कंपन्यांची तब्बल 45 हजार रिक्तपदे उपलब्ध असून याचा लाभ घेण्याच आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

Inviting applications from dynamic young skilled individuals.!! Registrations open for World Skill Competition'24! Scan ...
02/11/2023

Inviting applications from dynamic young skilled individuals.!!
Registrations open for World Skill Competition'24!

Scan the QR or visit the website - https://kaushalya.mahaswayam.gov.in/

Hon'ble Prime Minister Shri Narendra Modi will be launching 511 Pramod Mahajan Gramin Kaushalya Vikas Kendra in 350 talu...
19/10/2023

Hon'ble Prime Minister Shri Narendra Modi will be launching 511 Pramod Mahajan Gramin Kaushalya Vikas Kendra in 350 talukas of 34 rural districts in Maharashtra. These Skill Centres will skill 5 lac rural youths of Maharashtra.

Do join us today at 4:30 pm on this journey!
Join here - https://tinyurl.com/2j99caxp

Narendra Modi Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Mangal Prabhat Lodha Maha Sdeed DGIPR

प्रमोद महाजन ग्रामीण विकास केंद्राचे उदघाटन | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | 19 ऑक्टोबर 2023 #देवेंद्रफड....

महाराष्ट्रात 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे  दि 19 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन उदघाटनराज्यात 511 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद म...
18/10/2023

महाराष्ट्रात 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे दि 19 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन उदघाटन

राज्यात 511 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान आदरणीय जी यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जवळच्या केंद्रावर दि 19 ऑक्टोबर रोजी दु 4 वा उपस्थित राहावे.

18/10/2023

दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने माननीय पंतप्रधान यांचे शुभ हस्ते महाराष्ट्र राज्यामध्ये 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन होत आहे

जागतिक कौशल्य दिनानिमित्त दिनांक १५ जुलै २०२३ रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये कौशल्य,रोजगार, उद्योजकता ...
16/07/2023

जागतिक कौशल्य दिनानिमित्त दिनांक १५ जुलै २०२३ रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे विशेष आयोजित ‘इंडस्ट्री मीट’ हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मा.श्री.मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते पार पडले

उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पारितोषिक वितरण, महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज अनावरण सोहळा आणि महाराष्ट्र स्टार्टअप वीक 2022 विजेते निओमोशन स्टार्टअप च्या नाविन्यपूर्ण व्हीलचेयर चे १५ लाभार्थ्यांना वितरण पार पडले.

यावेळी नामांकित उद्योजक, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज अशा सुमारे २८९ उद्योजकांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. याद्वारे २ लाख ७ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.

कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग (भा.प्र. से), कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन (भा.प्र.से), संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण श्री. दिगंबर दळवी तसेच ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. अशोक शिंगारे व
व जिल्हापरिषद मुख्य कार्यकरी अधिकारी श्री. मनुज जिंदल उपस्थित होते.

11/07/2023

महाराष्ट्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ठाण्यात होणार इंडस्ट्री मीट..!

कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण 15 जुलै 2023 रोजी दुपारी 3 ते 6

Address

Commissionerate Of Skill Development, Employment & Entrepreneurship, Konkan Bhavan, 3rd Floor (Annex), CBD Belapur
Navi Mumbai
400614

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 5:45pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+912227571942

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharojgar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share