11/06/2020
आता मराठी तरुणांनी नोकरी ची चिंता करू नये
तुमच्या साठी मा. राजसाहेब यांची फौज उभी आहे
#महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना, नवी मुंबई आता आपल्या साठी रोजगाराची संधी घेऊन येत आहे!
जॉब प्रोफाईल - कस्टमर सर्विस असोशिएट
पात्रता - १०वी किंवा १२ वी पास
ठिकाण - सम्पूर्ण मुंबई व नवी मुंबई करीता (जवळ चे ठिकाण देण्यात येईल)
पगार - ₹.11, 300 Gross (₹.10,200 in hand )
( वरील नमुद केलेला पगार आणि ठिकाण योग्य वाटत असणाऱ्यांनीच नोंदणी करावी )
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeSpQWK6jFi6ANmHhCyinh3ZsCA-kybDflbkZNmRRi3AGHI6g/viewform
दिलेली लिंक ओपन करून त्यात आपली माहिती भरावी!
आपला,
प्रसाद घोरपडे
उपशहर अध्यक्ष,
मनसे - नवी मुंबई.