20/02/2019
(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती
SSC Recruitment 2019
Total: 1601 जागा
पदाचे नाव:
1. ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल): 1299 जागा
2. ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल): 206 जागा
3. ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल): 43 जागा
4. ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल): 29 जागा
5. ज्युनिअर इंजिनिअर (क्वांटिटी सर्वेइंग & कॉन्ट्रैक्ट): 26 जागा
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी 27/30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला,माजी सैनिक: फी नाही]
परीक्षा (CBT):
1. पेपर I: 23 ते 27 सप्टेंबर 2019
2. पेपर II: 29 डिसेंबर 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2019 (05:00 PM)