TTSF

TTSF TTSF ( TRIBAL TALENT SEARCH FOUNDATION)
MOTO -" STRENGTHENING YOUTH, STRENGTHENING SOCIETY"
WORK- Uplift tribal students in field of Competitive Exam.

TTSF पालघर आयोजित स्पर्धा परिक्षा प्रोत्साहन व मार्गदर्शन महामेळावा ..क्षणचित्रं...
13/01/2020

TTSF पालघर आयोजित स्पर्धा परिक्षा प्रोत्साहन व मार्गदर्शन महामेळावा ..
क्षणचित्रं...

12/01/2020 :- TTSF आयोजित आदिवासी विद्यार्थ्यी मार्गदर्शन महामेळावा...जव्हार, पालघर
13/01/2020

12/01/2020 :- TTSF आयोजित आदिवासी विद्यार्थ्यी मार्गदर्शन महामेळावा...जव्हार, पालघर

26/12/2019
.  बक्षीस वितरण कार्यक्रम ..!  दि. 22 डिसेंबर 2019 रोजी, TTSF मार्फत, शा.आ.मुलांचे वस्तीगृह शहादा येथे स्पर्धा परीक्षेचं...
25/12/2019

. बक्षीस वितरण कार्यक्रम ..!
दि. 22 डिसेंबर 2019 रोजी, TTSF मार्फत, शा.आ.मुलांचे वस्तीगृह शहादा येथे स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलं होतं, त्यात पहिले पाच आलेल्या विद्यार्थ्यांना ’अजय’ सातपुड्यातील आदिवासी युवकांची प्रेरणादायी यशोगाथा, आणि उत्तेजनार्थ आलेल्या विद्यार्थ्यांना, TTSF वार्षिकी विशेषांक देऊन गौरवण्यात आले,
या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी मा. अनिल निकुम साहेब, TTSF शहादा तालुक्याचे अध्यक्ष प्रा. वसंत पावरा सर, प्रा. राजेंद्र पावरा सर, प्रा. करण तडवी सर, अशोक पावरा, ललित पावरा, मधुकर ठाकरे सर, मंगेश पावरा सर, व इतर TTSF कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते,उपस्थित विद्यार्थ्यांना करण तडवी सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले, मा. अनिल नीकुम साहेबांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले, वसंत पावरा सरांनी स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक पावरा (तलाठी) यांनी केले, कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. मधुकर ठाकरे आणि मंगेश पावरा यांनी मदत केली...

दि. 22 डिसेंबर 2019 रोजी, TTSF मार्फत, शा.आ.मुलांचे वस्तीगृह शहादा येथे स्पर्धा परिक्षा प्रोत्साहन व जनजागृती अभियानांतर...
25/12/2019

दि. 22 डिसेंबर 2019 रोजी, TTSF मार्फत, शा.आ.मुलांचे वस्तीगृह शहादा येथे स्पर्धा परिक्षा प्रोत्साहन व जनजागृती अभियानांतर्गत स्पर्धा सराव व प्रोत्साहन परीक्षेचं आयोजन...

.  बक्षीस वितरण कार्यक्रम ..!  दि. 22 डिसेंबर 2019 रोजी, TTSF मार्फत, शा.आ.मुलांचे वस्तीगृह शहादा येथे स्पर्धा परीक्षांच...
25/12/2019

. बक्षीस वितरण कार्यक्रम ..!
दि. 22 डिसेंबर 2019 रोजी, TTSF मार्फत, शा.आ.मुलांचे वस्तीगृह शहादा येथे स्पर्धा परीक्षांची तयारी मार्गदर्शन व प्रोत्साहन पर स्पर्धा परिक्षा सराव परीक्षेचं आयोजन.

.  बक्षीस वितरण कार्यक्रम ..!  दि. 22 डिसेंबर 2019 रोजी, TTSF मार्फत, शा.आ.मुलांचे वस्तीगृह शहादा येथे स्पर्धा परीक्षेचं...
25/12/2019

. बक्षीस वितरण कार्यक्रम ..!
दि. 22 डिसेंबर 2019 रोजी, TTSF मार्फत, शा.आ.मुलांचे वस्तीगृह शहादा येथे स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलं होतं, त्यात पहिले पाच आलेल्या विद्यार्थ्यांना ’अजय’ सातपुड्यातील आदिवासी युवकांची प्रेरणादायी यशोगाथा, आणि उत्तेजनार्थ आलेल्या विद्यार्थ्यांना, TTSF वार्षिकी विशेषांक देऊन गौरवण्यात आले,
या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी मा. अनिल निकुम साहेब, TTSF शहादा तालुक्याचे अध्यक्ष प्रा. वसंत पावरा सर, प्रा. राजेंद्र पावरा सर, प्रा. करण तडवी सर, अशोक पावरा, ललित पावरा, मधुकर ठाकरे सर, मंगेश पावरा सर, व इतर TTSF कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते,उपस्थित विद्यार्थ्यांना करण तडवी सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले, मा. अनिल नीकुम साहेबांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले, वसंत पावरा सरांनी स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक पावरा (तलाठी) यांनी केले, कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. मधुकर ठाकरे आणि मंगेश पावरा यांनी मदत केली...💐

TTSF महामेळाव्यात..मा. अजय खर्डे सर, TTSF अध्यक्ष यांचे अध्यक्षीय अनमोल मार्गदर्शन...
30/11/2019

TTSF महामेळाव्यात..
मा. अजय खर्डे सर, TTSF अध्यक्ष यांचे अध्यक्षीय अनमोल मार्गदर्शन...

TTSF महामेळाव्यात..मा. तुकाराम जाधव सर, युनिक अकॅडमी पुणे, याचं स्पर्धा परीक्षांची तयारी यावर अनमोल मार्गदर्शन.
25/11/2019

TTSF महामेळाव्यात..
मा. तुकाराम जाधव सर, युनिक अकॅडमी पुणे, याचं स्पर्धा परीक्षांची तयारी यावर अनमोल मार्गदर्शन.

TTSF महामेळाव्यात प्रमुख अतिथी मा. राजेंद्र भारूड , जिल्हाधिकारी नंदुरबार यांचे मार्गदर्शन
25/11/2019

TTSF महामेळाव्यात प्रमुख अतिथी मा. राजेंद्र भारूड , जिल्हाधिकारी नंदुरबार यांचे मार्गदर्शन

24 /11/2019 TTSF आयोजित आदिवासी युवा स्पर्धा परिक्षा महामेळावा -2019
25/11/2019

24 /11/2019 TTSF आयोजित आदिवासी युवा स्पर्धा परिक्षा महामेळावा -2019

Address

21, 22 Sant Dagaji Maharaj Complex. Korit Road
Nandurbar

Alerts

Be the first to know and let us send you an email when TTSF posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share