Jobs in Maharashtra

Jobs in Maharashtra Hello Folks,
This page is all about jobs alert, vacancies, employment opportunities, Government GRs, Educations news all over in Maharashtra..

stay tuned and invite your friends to get benefits...

हिवाळी अधिवेशनाकरिता तात्पुरत्या स्वरुपात पदे भरण्यात येणारनागपूर, दि. २ - नागपूर येथे होणा-या हिवाळी अधिवेशनासाठी लिपिक...
08/11/2022

हिवाळी अधिवेशनाकरिता तात्पुरत्या स्वरुपात पदे भरण्यात येणार

नागपूर, दि. २ - नागपूर येथे होणा-या हिवाळी अधिवेशनासाठी लिपिक टंकलेखक आणि शिपाई व संदेशवाहकांची तात्पुरत्या पूर्णतः हंगामी स्वरूपात पदे भरण्यात येणार आहेत. लिपीक-टंकलेखकांची एकूण 10 पदे आणि शिपाई व संदेश वाहकांची एकूण 24 पदे भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लिपीक-टंकलेखक या पदाकरिता शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखक 40 श.प्र.मि. व संगणकाची एमएससीआयटी किंवा इतर समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण, वयाची अट खुला संवर्गासाठी 18 ते 38 वर्षे, मागास वर्गासाठी वय 18 ते 43 वर्षे (5 वर्ष नियमाप्रमाणे शिथीलक्षम) शिपाई, संदेश वाहकासाठी शैक्षणिक अर्हता चौथा वर्ग उत्तीर्ण किंवा उच्च अर्हता, वयाची अट खुल्या संवर्गासाठी वय 18 ते 38 वर्षे, मागास वर्गासाठी 18 ते 43 वर्षे ( 5 वर्षे नियमाप्रमाणे शिथीलक्षम) तसेच सायकल चालविता येणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक ४ ते २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

अर्ज सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्र.2, २ रा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर 440001 येथे स्वीकारण्यात येतील. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 0712-2531213 असा आहे. इच्छुक उमेदवारांनी कार्यालयात अर्जाचा नमुना घेण्यासाठी येताना सोबत फोटो तसेच इतर शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. अर्जाचा विहित नमुना कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असल्याचे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार य उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी कळविले आहे.

****

07/07/2022
👍👍👍
19/06/2022

👍👍👍

Job Location:- Nagpur
22/03/2022

Job Location:- Nagpur

17/03/2022

Maharashtra... March 13, 14 Time 10 AM to 4 PM
13/03/2022

Maharashtra...
March 13, 14
Time 10 AM to 4 PM

17/02/2022

Urgent required
400 Exam invigilator

Location - nagpur wadi

Qualification - graduate

Minimum age 21 year

Essential - computer knowledge

Working hour - maximum 06 am to 6 pm. Vary to shift

Salry - 250-550 per day according to shift

Pay monthly in next month

Contact on 9098732596

Amravati, Maharashtra....
13/02/2022

Amravati, Maharashtra....

Read The Vacancy Carefully....
06/02/2022

Read The Vacancy Carefully....

Urgent Openings at Bigbasket.comLocation:- AmravatiShare your Resume onamol.pawar@bigbasket.com
13/01/2022

Urgent Openings at Bigbasket.com
Location:- Amravati

Share your Resume on
[email protected]

Address

Nagpur
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jobs in Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category