बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब  ठाकरे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from बाळासाहेब ठाकरे, Mumbai.

28/12/2025

20/07/2022

Jay Maharashtra
29/06/2022

Jay Maharashtra

शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांनी राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी जी यांची राजभवनावर भेट घेऊन वाढदिव...
17/06/2022

शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांनी राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी जी यांची राजभवनावर भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..

चांदीवली विधानसभा महायुती उम्मीदवार श्री दिलीपमामा लांडे जी के चुनाव प्रचार के लिए अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण में आयोजित...
17/10/2019

चांदीवली विधानसभा महायुती उम्मीदवार श्री दिलीपमामा लांडे जी के चुनाव प्रचार के लिए अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण में आयोजित विशाल प्रचारयात्रा में भाग लेते हुए चांदीवली की प्रगती के लिए महायुती को मतदान करने का उपस्थित जनता को आवाहन किया।

चांदीवली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार श्री दिलीपमामा लांडे जी यांच्या निवडणूक प्रचाराकरिता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित विशाल प्रचारयात्रेमध्ये सहभागी होत चांदीवलीच्या प्रगतीसाठी महायुतीला मतदान करण्याचे उपस्थित जनतेला आवाहन केले.

 #संभाजीनगर #शिवसेना जल्लोष विजयाचा !संभाजीनगर-जालना विधानपरिषद निवडणूकित महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा विक्रमी ...
22/08/2019

#संभाजीनगर

#शिवसेना जल्लोष विजयाचा !

संभाजीनगर-जालना विधानपरिषद निवडणूकित महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा विक्रमी विजय !

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना नेते तथा  #युवासेना प्रमुख श्री.आदि...
12/08/2019

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना नेते तथा #युवासेना प्रमुख श्री.आदित्य ठाकरे जी यांच्या देखरेखीखाली #कोल्हापूर आणि #सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांकरिता १०० डॉक्टरांचे पथक, वैद्यकीय सेवा, साहित्य, आणि औषधे यांसह इचलकरंजी येथे पोहचले. १० हजार #पूरग्रस्त नागरिकांकरिता कपडे, ब्लँकेट, अन्नधान्य, खाद्यतेल, पेस्ट, बिस्किटे, खाद्यपदार्थ आदी जीवनावश्यक वस्तू वाटपासाठी आणण्यात आल्या आहेत. आणलेलं साहित्य टेम्पोमधून उतरतेवेळी स्वतः धैर्यशील दादांनी पुढे होऊन अन्न धान्याची पोती उचलली. विरोधक बोलतील दिखाव्यासाठी करत आहेत पण जे ग्रामस्थ दादांसमवेत होते त्यांना खरी परिस्थिती माहिती आहे. खासदार असून देखील जनतेसाठी आणलेलं साहित्य उतरवण्यासाठी दादांनी कोणाची वाट पहिली नाही. ही माझ्या पूरग्रस्त बांधवाना आलेली मदत आहे जी कि त्यांच्या दुःखावर काही काळ का होईना फुंकर घालणारी आहे, एवढाच विचार दादांच्या मनामध्ये असावा. दिलेल्या मदतीकरिता धैर्यशील दादा आणि संपूर्ण हातकणंगले मतदारसंघ, #शिवसेना पक्ष आणि मा. #उद्धवजी #ठाकरे साहेब यांचे आभार मानतो.

. गेले अनेक दिवस मुसळधार पावसामुळे  #कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये आपले सर्वस्व पणाला लावून नागरिकां...
12/08/2019

.

गेले अनेक दिवस मुसळधार पावसामुळे #कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये आपले सर्वस्व पणाला लावून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या एन.डी.आर्.एफ. तसेच भारतीय सैन्यातील जवानांची श्री दत्त नगर येथील श्री दत्त पॉलिटेक्निक येथे भेट देऊन त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करून आभार मानले. याप्रसंगी शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिरात शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी एन.डी.आर.एफ. तसेच भारतीय सैन्यातील जवानांची तपासणी करून औषधोपचार केले. तपासणीकरिता मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. #ठाणे येथून आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने सर्व पुरग्रस्तांची आरोग्य तपासणी केली.

 #शिवसेना.... काय करते म्हणे #उघडा_डोळे_बघा_नीट #कार्य_शिवसेनेचे......🚩🚩  #शिवसेनेचे_आमदार_प्रताप_सरनाईक कोल्हापूर जिल्ह...
12/08/2019

#शिवसेना.... काय करते म्हणे

#उघडा_डोळे_बघा_नीट

#कार्य_शिवसेनेचे......🚩
🚩 #शिवसेनेचे_आमदार_प्रताप_सरनाईक
कोल्हापूर जिल्ह्यातील पुरात उध्वस्त झालेले
#मजरेवाडी हे #गाव_घेणार_दत्तक...... 👌
325 #कुटुंबाचे_करणार_पुनर्वसन ......!!

शिकवण बाळासाहेबांची 🚩🚩
10/08/2019

शिकवण बाळासाहेबांची 🚩🚩

"पुरग्रस्तांचे तात्काळ पंचनामे: जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना चार लाख मदत देणार...!"पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या ...
08/08/2019

"पुरग्रस्तांचे तात्काळ पंचनामे: जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना चार लाख मदत देणार...!"

पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना नुकसानीचे पंचनामे करुन योग्य ती मदत केली जाईल, तसेच जिवितहानी झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदत देण्याचे आदेश दिले आहेत.

कराड आणि पाटण पूरपरिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफची टीम कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तसेच कर्नाटक येथील अलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबत शासन वेळोवेळी संपर्क साधत आहे. अलमट्टी धरण व्यवस्थापकांकडून 3 लाख 60 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज कोयना धरणातून 67 हजार क्यूससेक पाण्याचा विसर्ग सरु आहे. शासनाचे पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. दत्त चौक व पाटण कॉलनी येथे भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होवू नये म्हणनू संरक्षक भिंतीचे काम तांत्रिक मान्यता देवून तात्काळ काम सुरु केले जाईल.

पावसाळा संपताच छोटया छोटया धरणांचे ऑडिट करण्यात येणार आहे. आपत्ती काळात जिल्हा प्रशासनाने तप्तरतेने काम केले आहे. पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरण्याची शक्यता असते ती रोगराई पसरणार नाही यासाठी आरोग्य विभागाकडून सर्व ती काळजी घेण्यात आली आहे. पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना शासन नियमानुसार योग्य ती मदत दिली जाणार असून पिकांच्या नुकसानीचेही पंचनामे करुन मदत दिली जाणार आहे. कराड तसेच पाटण तालुक्यातील पूरग्रस्त बाधितांना कराड येथील नगर परिषदेच्या शाळा क्र. 3 मध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. पूर बाधितांची भेट घेवून आस्थेवाईकपणे चौकशी केली. प्रशासनाकडून आम्हाला दोन वेळचे जेवण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी तसेच आमच्या आरोग्यचीही काळजी घेतली आहे. तसेच लहान मुलांसाठी दुधाची सोयही केली आहे.

यावेळी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, प्रातांधिकारी हिम्मत खराडे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आंबेवाडी या पूरग्रस्त गावा...
08/08/2019

शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आंबेवाडी या पूरग्रस्त गावामध्ये बोटीतून पोहोचत तेथील नागरिकांशी चर्चा करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यासमयी ग्रामस्थ शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाकरिता चाऱ्याची मागणी केली, याप्रसंगी शेतकरी बांधवांच्या पशुधनाकरिता उद्यापर्यंत चाऱ्याची व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही दिली तसेच आंबेवाडीतील समस्त गावकऱ्यांकरिता पिण्याचे पाणी, जेवण, वैद्यकीय सेवा व औषधांचा पुरवठ्याबाबत व्यवस्थेची पाहणी केली.

Address

Mumbai
400072

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बाळासाहेब ठाकरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share