Mudraa for Jobs

Mudraa for Jobs We are here to forward jobs to the people living in Mumbai and looking for a job. We are here to forward jobs to the job seekers without any big commission.

And to build a bridge between the employer and job seekers.

11/09/2015
10/09/2015

Refference Eligible For Selected Candidates (Through Mail)
leave u r mail ids in comment box after applying
& don't forget to share with u r friends
We can reffer u only if u comment after applying...

08/09/2015
05/09/2015
04/09/2015

मराठी मुलांना रोजगारक्षम बनवण्यासाठी
आणि नोकरी मिळवून देण्यासाठी
मुद्रा करिअर गायडंस सेंटर चा नवीन उपक्रम ......

मित्रांनो दर वर्षी हजारो graduate मराठी मुले महाविद्यालयातून बाहेर पडत असतात...आणि नोकरीच्या शोधात असतात....काही जणांना लगेच नोकरी मिळतेही ...तर काही जणांना बराच वेळ पहिल्या नोकरीची किंवा हव्या तश्या पगाराच्या / पोस्टच्या नोकरीची वाट बघावी लागते...आणि यामागचे प्रमुख कारण असते योग्य CV/RESUME तयार नसणे ...आणि मुलाखतीची योग्य तयारी नसणे...बऱ्याच वेळा ही मुले कोणत्याही पूर्वतयारीशिवाय जवळच्याच cyber मधून copy - paste केलेला CV/Resume घेऊन नोकरीसाठी मुलाखत देत सुटतात आणि पदरी निराशा आल्यावर म्हणतात कि एवढे शिकून सुद्धा नोकरी मिळत नाहीत....हा समज अतिशय चुकीचा आहे.....नोकरीच्या संधी उपलब्ध असतात...आणि योग्य तयारी केल्यावर ती मिळतेसुद्धा ...

मुद्रा करिअर गायडंस सेंटर तर्फे आम्ही अश्या सर्व मराठी तरुणांसाठी एक उपक्रम सुरु करत आहोत....ज्यामध्ये प्रत्येकाला स्वतःच्या शिक्षणानुसार आणि अर्ज करावयाच्या पदानुसार CV/Resume कसा बनवावा....मुलाखतीची तयारी कशी करावी या गोष्टीचे वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येईल..जेणेकरून नोकरीसाठी तुम्ही कोणावर अवलंबून न राहता स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवाल..याशिवाय आमच्या माहितीतील / संपर्कातील खाजगी आणि सरकारी नोकरीच्या संधीची आम्ही तुम्हाला वेळोवेळी माहिती पुरवत राहू.

ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही हा उपक्रम अतिशय क्षुल्लक दरामध्ये चालवत असून या मेसेज मधून सर्व मराठी उद्योजकांना, व्यावसायिकांना आणि चांगल्या हुद्द्यावर असणाऱ्या सर्व मराठी बांधवांनासुद्धा आमचे आवाहन आहे कि कोणतीही नोकरीची संधी उपलब्ध झाल्यास आम्हाला संपर्क करून कळवल्यास आपल्या मराठी मुलांना ती मिळवून देण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करून आपल्या मराठी बांधवांच्या विकासात सहभागी होऊ या.

(आम्ही placement agency चालवत नसून नोकरी मिळवून देण्यासाठी आम्ही candidates च्या पगारातून कोणतेही commission घेत नाही किंवा कंपनीकडूनही कोणतेही शुल्क घेत नाही ...)

नाव नोंदणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क

मुद्रा करिअर गायडंस सेंटर
बोरीवली ८८७९९६०६६०
ठाणे ८६८९९५६८३८

email - [email protected]


किंवा आमच्या नवीन page वर sign up करा
www.facebook.com/mudraaforjobs

ही माहिती जास्तीत जास्त तरूणांपर्यंत पोहोचवा

We are here to forward jobs to the people living in Mumbai and looking for a job.

02/09/2015

Address

Mumbai
400066

Telephone

8879960660

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mudraa for Jobs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mudraa for Jobs:

Share

Category