19/09/2021
*महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात विविध पदांच्या जागांसाठी भरती*
● महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात विविध पदांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
● पदे :
- कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
- उप अभियंता (स्थापत्य)
- मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी
- सहायक अभियंता (स्थापत्य)
-सहायक विधी सल्लागार
-कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
- कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- सहायक
- वरिष्ठ लिपिक
- कनिष्ठ लिपिक-टंकलेखक
- लघुटंकलेखक
- भूमापक
- अनुरेखक
● शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.१ : स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी, ०७ वर्षे अनुभव.
- पद क्र.२ :स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी, ०३ वर्षे अनुभव.
- पद क्र.३ :पदवीधर, व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा, ०५ वर्षे अनुभव.
- पद क्र.४ : स्थापत्य शाखेतील पदवी किंवा समतुल्य.
- पद क्र.५ : कायद्याची पदव्युत्तर पदवी, ०५ वर्षे अनुभव.
- पद क्र.६ : वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी, COA नोंदणी आवश्यक.
- पद क्र.७ : स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य.
- पद क्र.८ : पदवीधर,प्रशासकीय कामाचा ०५ वर्षे अनुभव.
- पद क्र.९ : ITI मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
- पद क्र.१० : पदवीधर, प्रशासकीय कामाचा ०३ वर्षे अनुभव.
- पद क्र.११ : पदवीधर,मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.१२ :१० वी उत्तीर्ण, लघुलेखन ८० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
- पद क्र.१३ : १० वी उत्तीर्ण, ITI (भूमापक- Surveyor).
- पद क्र.१४ : १० वी उत्तीर्ण, मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र).
● एकूण जागा : ५६५
● वयाची अट: १४ ऑक्टोबर २०२१ रोजी, [मागासवर्गीय/दिव्यांग: ०५ वर्षे सूट]
- पद क्र.१ : १८ ते 40 वर्षे
- पद क्र.२, ४, 5, ७, ९, १३ , & १४ : १८ ते ३८ वर्षे
- पद क्र.३, ६, १०, ११,& १२ : १९ ते ३८ वर्षे
● शुल्क : ५००
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ ऑक्टोबर २०२१
● अधिकृत वेबसाईट : https://www.mhada.gov.in/en
👉 अधिक माहितीकरिता तसेच दररोज विनामुल्य Job Updates मिळविण्यासाठी समाविष्ट व्हा Govt. And Private Job Updates Group मध्ये खालील लिंक च्या साहाय्याने
👇👇👇👇👇👇👇👇👇
📬 For career as well as govt. & Private job opportunities kindly follow and join us on following social media platforms and share others also
👇👇👇👇👇👇
🎯 Telegram Group-
👉 https://t.me/joinchat/MSEwkFEiTOcQQDtway4gsQ
🎯 Facebook group-
👉 https://www.facebook.com/groups/174358177315178/
🎯 Whatsapp-
https://forms.gle/PbvgrHCszXS9wYdJA
🙏🙏🙏🙏😇😇😇😇
MHADA is an apex public body constituted under MHADA ACT 1976, established in 1977 under Housing Department of Government of Maharashtra & integrated the activities & functions performed by statutory bodies to provide comprehensive, co-ordinate approach to the problems of housing.