05/06/2022
नोकरी .....! नोकरी.....! Job *Sunday Special Jobs*
😀Vacancy of the Day 5 June 2022😀
🌹 *1.नामांकित सेमी इंग्रजी माध्यम शाळाकरीता*🌹
*इयत्ता १ ली ते ४ थी करीता*
Teachers 4 Post
D.Ed / B.Ed. :- 4 post
*Teacher 6 Post*
For :- playgroup, Nursery, L.K.G. and U.K.G.
अनुभवास प्राध्यान्य
पगार अनुभवानुसार
🌹 *२.नामांकित प्री-स्कूल शाळेकरिता* 🌹 सोनल नगर, रेल्वे स्टेशन जवळ, ओल्ड जालना
Pre-school Teacher - 4 Post
Primary Teacher - 2 Post
🌹 *३.नामांकित क्लासेस करीता क्लासेसकरिता* 🌹आझाद मैदान परीसर
*Teachers* for Foundation
Teachers 3 post
For class 5 to 7th
स्पर्धा परीक्षा देणारे व आवड असणारे
🌹 *४.नामांकित इंग्रजी माध्यम शाळेकरीता* 🌹अंबड
Teacher :- Science 1 post
Hindi Teacher 1 post
For 1st to 7th
🌹 *५.नामांकित इंग्रजी माध्यम शाळेकरीता* 🌹बदनापुर
Teachers :- 6 Post
८ वी ते १० वी सेमी इंग्रजी माध्यम करिता
{ Subjects :-English, Maths, Science, S.S.T, Hindi, Marathi }
*टिप* :-१.जालना जिल्हया पुरते मर्यादित.
२.सोबत येतांना शैक्षणिक पात्रतेच्या झेराँक्स आवश्यक
३.आम्हि कोणत्याही सरकारी नोकरीची हमी घेत नाही आपण स्वताः खातरजमा करावी
*"घ्या नोकरी Job Consultancy"* च्या कार्यालयात येऊन फार्म भरावा लागेल व सोबत कागदपत्रांच्या झेराँक्स ठेवाव्यात.
संपर्क :-
*घ्या नोकरी Job Consultancy*,
*संपर्क कार्यालय* ठाकरे कोचिंग क्लासेस, जैन शाळेच्या पाठिमागे,रामनगर म्हाँडा पोलिस काँलनी, जालना
संपर्काची वेळ :-
सायंकाळी ६ ते ९ ( रविवार वगळता )
*फोन करून भेटल्यास अतिउत्तम* 9028926722