Model Career Center, Chhatrapati Sambhajinagar-Aurangabad

Model Career Center, Chhatrapati Sambhajinagar-Aurangabad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Model Career Center, Chhatrapati Sambhajinagar-Aurangabad, Employment agency, District Skill Development, Employment & Entrepreneurship Guidance Center, CBS Road, Aurangabad.
(1)

​​​​​​​​​National Career Service, Ministry of Labour & Employment, GoI's
Model Career Centre, District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center,Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad)-431001

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचे वतीने मुंबई येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्य...
23/09/2025

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचे वतीने मुंबई येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
सर्व औद्योगिक आस्थापना व इच्छुक उमेदवार यांना याद्वारे सूचित करण्यात येते की माननीय पंतप्रधान यांची उपस्थितीत दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी, मुंबई मधील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर नमो महा रोजगार मिळवण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक आस्थापना व उमेदवारांनी स्थानिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेशी संपर्क साधावा किंवा खालील दिलेल्या वेबसाईटवर अधिक ची माहिती घ्यावी.
https://www.rojgar.mahaswayam.gov.in

Take Your Skills from Maharashtra to the National Stage! The Skills, Employment, Entrepreneurship & Innovation Departmen...
09/09/2025

Take Your Skills from Maharashtra to the National Stage!

The Skills, Employment, Entrepreneurship & Innovation Department, Government of Maharashtra, Government of Maharashtra, through its nodal agency – the Maharashtra State Skill Development Society (MSSDS) – invites the talented youth of Maharashtra to register and showcase their abilities at the IndiaSkills National Competitions.

In collaboration with the Ministry of Skill Development and Entrepreneurship, India under the Skill India and IndiaSkills initiatives, this platform offers you the chance to:

✅ Compete at the national level across diverse skill domains
✅ Showcase the power & potential of Maharashtra’s on a bigger stage
✅ Earn recognition, mentorship, and career opportunities
✅ Contribute to India’s journey towards becoming a global skills hub

🗓️ Last Date for Registration: 30th September
Free Registration – Simply scan the QR code and begin your journey today!

Don’t miss this opportunity. Represent Maharashtra with pride, your skill with confidence, and your future with determination. Let’s put our state on the national skills map!

Manisha Verma | National Skill Development Corporation | MSDE Skill India | Government of Maharashtra (GoM) | Government of India (GoI) | Kanan Kumari

hashtag hashtag hashtag hashtag hashtag hashtag hashtag hashtag

आपल्या कौशल्याला जागतिक ओळख मिळवण्याची सुवर्णसंधी -  जागतिक कौशल्य स्पर्धा 2026” !   जगातील सर्वात मोठया कौशल्य स्पर्धेच...
09/09/2025

आपल्या कौशल्याला जागतिक ओळख मिळवण्याची सुवर्णसंधी - जागतिक कौशल्य स्पर्धा 2026” !
जगातील सर्वात मोठया कौशल्य स्पर्धेचे आयोजन सन 2026 मध्ये करण्याचे निश्चित झाले असुन, दर दोन वर्षांनी या जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सन 2026 मध्ये सदर स्पर्धेचे आयोजन शांघाई येथे करण्यात येणार असून ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. CSN जिल्हयातील वय 23 वर्षांखालील तरुणांकरीता त्यांच्यातील कौशल्य सादर करुन जागतिक ओळख निर्माण करण्यासाठी ही सुवर्णसंधी आलेली आहे.
त्याअनुषंगाने, सदर स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्रांशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, Sector Skill Competition, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने Skill Competition आयोजीत करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे आयोजन प्रथमत: जिल्हास्तर, तद्नंतर विभागस्तर व राज्यस्तरावर होणार असून त्यात निवड झालेले उमेदवार देशपातळीवर व देशपातळीवरील निवड झालेले उमेदवार जागतिक नामांकनाकरीता पाठविण्यात येतील.
सदर जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2026 मधील जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता पात्रता निकष खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे.
पात्रता निकष :
जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता 50 क्षेत्रांकरीता उमेदवाराचा जन्म दिनांक 01 जानेवारी, 2004 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच, Digital Construction, Cloud Computing, Cyber Security, ICT Network Infrastucture, Additive Manufacturing, Industrial Design Technology, Industry 4.0, Mechatronics, Optoelectronic Technology, Robot System Integration, Water Technology, Dental Prosthetics, Aircraft Maintenance या क्षेत्रांकरीता उमेदवाराचा जन्म दिनांक 01 जानेवारी, 2001 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.
तरी, शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करीता जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरीता सर्व ITIS, Polytechnics, MSME Tools Rooms, CIPET, IIT, Engineering Colleges, IHM/Hospitality Institute, Corporate Technical Institute, Skill Training Institutes, Colleges, Maharashtra State Skill University, MSBVET, Private Skill University, Fine Arts Colleges, Flower Training Institutes, Institutes of Jewellery Making, Skill Training Centers (TP/TC/VTI) इ. सर्व संस्था/ आस्थापनांना आपणाकडील विद्यार्थी/प्रशिक्षणार्थी/कामगार इ. ना सदर स्पर्धेत सहभागी होणेकरीता अवगत करण्यात यावे.
सदर स्पर्धेत सहभागी होणकरीता इच्छूक असणा-या उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देऊन दिनांक 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.
तरी, जिल्हयातील जास्तीत - जास्त उमेदवारांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चे सहायक आयुक्त, यांनी केले आहे.

Explore Skill India Digital Hub's (SIDH) free courses & skill development schemes across sectors including IT, digital marketing, coding, AI. Find jobs & apprenticeship opportunities.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर छत्रपती संभाजी नगर यांच्या आज दिनांक 20 ऑगस...
20/08/2025

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर छत्रपती संभाजी नगर यांच्या आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित विशेष भरती मोहीम या अंतर्गत *जागेवर निवड संधी* या उपक्रमाची *फलनिष्पत्ती*
उपस्थित उद्योजक:- ४
एकूण पदे: - ६९
एकूण उमेदवार:-M-५१/ F-८= ५९
विविध ठिकाणी मुलाखत दिलेले उमेदवार:- ६४
प्राथमिक निवड :-४१
अंतिम निवड:- २६

07/08/2025
07/08/2025
05/08/2025

मॉडेल करिअर सेंटर, छत्रपती संभाजी नगर च्या विविध उपक्रमांच्या जसे की, रोजगार मेळावा, Jobfair च्या अपडेट्ससाठी व्हॉट्सअॅपवरील चॅनेलला फॉलो करा. Follow this channel for updates of activities of the Model Career Center Chhatrapati Sambhaji Nagar on WhatsApp:

05/08/2025

*महाराष्ट्र शासन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर. व इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (ICEEM)* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा*
*दिनांक : ८ ऑगस्ट, २०२५ वेळ : सकाळी १०:०० वाजता*
*स्थळ : इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (ICEEM), गट न ४, बजाज ऑटो लिमिटेड समोर, पुणे हायवे, एमआयडीसी वाळूज, छ. संभाजीनगर.*
छत्रपती संभाजीनगर परिसरातील खालील आस्थापना आपल्या सुमारे ७०० पदासाठी सहभागी होत आहेत.
*1. Metalman Auto Ltd*
No. Vacancy: 55
Name of Position and Qualification - APP - any graduate / Diploma / ITI
CTC offered : 14000/- stipend + Govt DBT
Job description : Prod / QA / MAint/ Assembly
Age Limit - 18 - 25 yrs
*2. Aurangabad Auto Ancillary Pvt. Ltd.*
No. Vacancy:100
Name of Position and Qualification - APP - HSC/Any graduate / Diploma / ITI
CTC offered : 11000/-TO 16000/- stipend + Govt DBT
Job description : Prod / QA / MAint/ Assembly
Age Limit - 18 - 30 yrs
*3. BG. Electricals & Electronics Pvt. Ltd.*
No. Vacancy:150
Name of Position and Qualification - APP - HSC/Any graduate / Diploma / ITI
CTC offered : 11000/-TO 16000/- stipend + Govt DBT
Job description : Prod / QA / MAint/ Assembly
Age Limit - 18 - 30 yrs

*4. Ashapa Global Services, CSN Aurangabad*
No. of Vacancies: 110+
Name of Positions and Qualifications
Tele caller – Minimum 12th Pass
Field Executive – Minimum 12th Pass
Team Leaders- Any Graduate Can Apply
Collection Manager- Any Graduate Can Apply
CTC Offered:₹1,20,000 – ₹1,80,000 per month (depending on role and candidate’s experience).
Note: Experienced candidates will be offered a higher package based on their last drawn salary.

*5. SAI SUPREME CONSTRUCTION EQUIPMENT (HD HYUNDAI)*
No. Vacancy -40
Name of Position and Qualification
• POST - SALES ENGINEER,
QUALIFICATION - MBA MARKETING & ANY GRADUATE
LOCATION - NANDED, BEED, NASHIK, JALGAON
• POST - SERVICE ENGINEER,
QUALIFICATION - ITI MOTOR MECHANIC, ITI DIESEL MECHANIC, TRACTOR MECHANIC
LOCATION - CHH. SAMBHAJI NAGAR, NANDED, BEED, NASHIK, LATUR
• POST-PARTS ASSISTANT
QUALIFICATION - ANY GRADUATE
Location - CHH.SAMBHAJI NAGAR / NASHIK
CTC offered 15000 Το 20000 + INCENTIVE

*6. SAMARTH ELECTROCARE PVT. LTD.* No. Vacancy 20
• POST- APPLICATION ENGINEER - 10
BE / Btec - ELECTRONICS & TELECOMMUNICATION or - ELECTRICAL
MALE only Experience 2~5 year ( 5~7 lac CTC) Fresh ( 2-3.5 lac CTC)
• POST - Business Developer -5
BE + MBA ELECTRONICS & TELECOMMUNICATION Or ELECTRICAL WITH MBA
Fresh - Package - 3-4 lac CTC
Experience - 2-5 YEAR. Depends upon experience. salary CTC
• Back office Estimate engineer.5
BE/ B tech ELECTRONICS & TELECOMMUNICATION OR ELECTRICAL
Female - CTC - 2-3 Lac Age Limit 22-25 FRESH & EXPERIENCE 25-30 YEAR

*7. Alankar Engineering Equipment Pvt Ltd (16)*
• POST- Asst . Services Engg. - 3
Location :- Auric DMIC Shendra
B.E/BTech or Dip. Mech . Ready to travel.
0 to 1 yr exp. Salary - Depends on Experience and skills
CTC offered :- 18 to 20 K
• POST -Trainee Design Engg. - 5
Location :- Auric DMIC Shendra
B.E/BTech or Dip. Mech .
Autocad / Solid Work compulsory
0 to 1 yr exp.
Salary - Depends on Experience and skills CTC offered :- 15 to 18 K
• Trainee Purchase Engg. - 2
Location :- Chikalthana MIDC / Auric DMIC Shendra
B.E/BTech or Dip. Mech .
0 to 1 yr exp. Salary - Depends on Experience and skills CTC offered :- 15 to 18 K
• POST- Asst. Store Incharge - 1
Location :- Auric Shendra City , Aurangabad
Male Candidate with experiences in Same Field
Any Graduate. Industrial Experience of 2 to 3 yrs Required
Computer Literate. Salary - Depends on Experience and skills
• POST -Sr. Accountant - 1
Location :- Auric Shendra City , Aurangabad
Male candidate , Age :- 32 to 42 yrs .
B.Com/ M.Com / DTL/ MBA Finance with a good hand in Tally
4 to 6 Yrs of Experience Required As per Skill and Existing Salary .
• VMC Operator - 2
Location :- Auric Shendra City , Aurangabad
Male Candidates with ITI or equivalent Courses
Salary - Depends on Experience and skills CTC starting ;- 17000/-
• Welder - 2
Location :- Auric Shendra City , Aurangabad
Male Candidates with ITI Welder or equivalent Courses
Salary - Depends on Experience and skills CTC starting ;- 18000/-
*8. Sudarshan Solar Power Pvt. Ltd. Chhatrapati Sambhajinagar -28*
• Trainee Engineer 4 Diploma in Servicing/Repairing/Mechanic18-30
• Operator 20 Diploma or Degree in Electrical/Mechanical ITI 18-30
• Account Officer 4 B.Com/M.Com. Experience 2 years 20-30

*9. Umasons Auto Compo Pvt. Ltd. Chhatrapati Sambhajinagar-40*

• Apprentice - 10th/12th/ITI/Any Graduate- 18-30
• CNC/VMC – 20 10th/12th/ITI/Any Graduate- 20-40 Need experience
• Quality instructor- 10 10th/12th/ITI/Any Graduate-Experience required 20-40

*10. Pagariya Auto Pvt. Ltd. Chhatrapati Sambhajinagar*

• Technician Experienced Motor Mechanic / Diesel Mechanic 18-30
• Assistant Technician Motor Mechanic/Diesel Mechanic Experienced 18-30
• Assistant Manager Stores Automobile 3 to 4 years experience 18-30
Electrician Automobile 2 to 3 years experience 18-30

*11. Ratnaprabha Motors Mahindra, Chhatrapati Sambhajinagar*
• Technician 10 - Any graduate (experienced) 21-30
• Sales Executive 10 Acquaintance Mechanical Engineer / Auto Dip.Mechanic / ITI Engineer 21-30

*12. NDS Group Company Chhatrapati Sambhajinagar*

• Fitter :- 3 Post
Qualifications:- ITI Fitter/ Any ITI
Payment - 15,000 rs Freshers

• Service Engineer :- 10 Post
Qualifications:- Any Graduate
Payment - 15,000 Rs
Freshers, pune – 18000
• Account Assistant Female :- 2 Post
Qualifications:- B.com
Payment - 9000 Rs Freshers
• Back office :- 3 post
Qualifications:- Any Graduate *Female Excel Knowledge Must*
Payment :- 8000 To 10,000 Rs
• Marketing Executive :- 2 post
Qualifications:- Any graduate
Payment - 15000 To 30,000

*13.Elegant Coating Pvt. Ltd. Chhatrapati Sambhajinagar 50*
Trainee- Any graduate 19-25

*14. Transdesk (Startup)*
Openings –
• Sales & Marketing – 6 Intake
• Logistics Operations – 2 Intake
• Social Medial Handle – 1 Intake(female)
Location: CH. SAMBHAJINAGAR , PARBHANI , BEED , NADED , JALGAON
Opening from: MBA (Appear)
Opening Title: MBA – 2nd Year Students (Intake _10)
Full/Part Time: Full-Time
Salary – 1.44 Lakhs to 3.5 lakhs
*15 Jibra Power systems*
Position- Sales Engineer for DG Set Sale.
Qualifications: Bachelor's degree or diploma in Engineering or Business Administration, Marketing, or a related field.
Fresher Or 2-3 years of experience in, preferably in the Sales of Capex/Capital equipment industry.
Own Two wheeler/Valid Licence
Payscale- Fresher- 14 to 15K, Experience-18 to 25k
Plus Incentive against Target Achievement.
TA/Lodging/Bonus as per Company Policy.

*रोजगार मेळावा नाव नोंदणीसाठी दुवा* *Registration Link*https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScIuOnjITuru_H5jqysHN7IQYQaD1GMzSymRvUFd4WnAODaug/viewform

अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/ #/home/indexव www.ncs.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
*पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा* दिनांक: 8 ऑगस्ट 2025
*स्थळ : इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (ICEEM),*गट न ४, बजाज ऑटो लिमिटेड समोर, पुणे हायवे, एमआयडीसी वाळूज, छ. संभाजीनगर.

मॉडेल करिअर सेंटर, छत्रपती संभाजी नगर च्या विविध उपक्रमांच्या जसे की, रोजगार मेळावा, Jobfair च्या अपडेट्ससाठी व्हॉट्सअॅपवरील चॅनेलला फॉलो करा. Follow this channel for updates of activities of the Model Career Center Chhatrapati Sambhaji Nagar on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaAxZWEKAwEuAfTiLe0b

*महाराष्ट्र शासन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर,*व *छत्रपती शाहू महाराज श...
25/06/2025

*महाराष्ट्र शासन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर,*व *छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय,* कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा*
*दिनांक : 27 जून, 2025 वेळ : सकाळी 9:30 वाजता*
स्थळ : *छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर*
छत्रपती संभाजीनगर परिसरातील खालील सुमारे *३२आस्थापना आपल्या १७६६ पदासाठी* सहभागी होत आहेत.
*१.हर्मन फिनोकेम लि. छत्रपती संभाजीनगर**२.धुत ट्रांन्समिशन प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर**३.ऑस्बॉर्न लिप्पर्ट (ई) प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर**४.अलंकार इंजिनीअरींग इक्युपमेंट प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर,**५.टॉवर मेकॅनिक प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर,**६. बी जी लिन इलेक्ट्रॉनिक्स लि. छत्रपती संभाजीनगर,**७. वरुण बेवरेजेस लि. पैठण, छत्रपती संभाजीनगर**८.औरंगाबाद ऑटो अॅन्सीनरी प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर**९.अजंठा फार्मा ली. चितेगांव आणि पैठण छत्रपती संभाजीनगर**१०.किंग फूडटेक प्रा.लि. पैठण छत्रपती संभाजीनगर**११.एक्सेल प्लेसमेंट, छत्रपती संभाजीनगर**१२.व्हीजुअल इन्फोसिस्टम प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर.**१३.मिनाक्षी अॅग्रो इंडस्ट्री एल एल पी पैठण,छत्रपती संभाजीनगर**१४.हिंदूस्तान कंपोजीट लि.पैठण, छत्रपती संभाजीनगर**१५.उमासन्स ऑटो कॉम्प प्रा.लि.**१६.ओ एम आर बागला आटोमोटीव्ह .लि.**१७. फोरेस इंजिनियरींग (ई) प्रा.लि.**१८.टिम प्लस एच आर सर्व्हिसेस प्रा.लि.**१९.टि. के. प्रेसिजन प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर**२०. फ्लिपकार्ड होलसेल बेस्टप्राइस वालमार्ट, छत्रपती संभाजीनगर.**२१.मेधावी एस्पायर प्रा.लि.**२२. साई सुप्रीम प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर**२३. अर्पिका इंजिनिअरिंग प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर**२४.व्हेरोक इंजिनिअरिंग प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर**२५. एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर**२६. अजित सिड्स प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर**२७. एन्कोर फार्मा प्रा ली, पैठण , छ. संभाजीनगर* *२८.परिहार मिलन इंडस्ट्रीज, छ. संभाजीनगर* *२९.वैभव इंटरप्राइजेस छ. संभाजीनगर**३०. सुदर्शन सौर प्रा. ली. छ. संभाजीनगर**३१. धनंजय ऑटो प्रा. ली. छ. संभाजीनगर**३२. मेटलमन ऑटो ली. छ. संभाजीनगर*
*रोजगार मेळावा नाव नोंदणीसाठी दुवा* *Registration Link*https://forms.gle/1GL6b1NvSYCVnhEc8
अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/ #/home/index व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
*पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा* दिनांक 27 जून 2025स्थळ : राजर्षी शाहू सभागृह, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर

Address

District Skill Development, Employment & Entrepreneurship Guidance Center, CBS Road
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 10am - 5:45am
Tuesday 10am - 5:15pm
Wednesday 10am - 5:30pm
Thursday 10am - 5:30pm
Friday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Model Career Center, Chhatrapati Sambhajinagar-Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Model Career Center, Chhatrapati Sambhajinagar-Aurangabad:

Share