युवकांचा बुलंद आवाज बंटीभाऊ भंडारे युवा मंच

  • Home
  • India
  • Tasgaon
  • युवकांचा बुलंद आवाज बंटीभाऊ भंडारे युवा मंच

युवकांचा बुलंद आवाज बंटीभाऊ  भंडारे  युवा मंच Its a youth organization of Republican Party Of India lead by Shri. Ramdasji Athawle (Saheb) & All Yuth in INDIA

Seems to be active in publicity while traveling due to lack of time.Every grass that he eats is a gift from Babasaheb Am...
17/11/2024

Seems to be active in publicity while traveling due to lack of time.
Every grass that he eats is a gift from Babasaheb Ambedkar, a brave leader like Sandeshbhau got a real experience, the ambition is that change will be for the rights of the poor for social development

Tasgaon Kavthe Mahankal -
Assembly election campaign has risen, Athavale Saheb's Republican Party took lead in the campaign of Mahayuti's BJP-Shivsena-Ripai-Rashtravadi Congress candidate Sanjay Kaka Patil, together in both talukas, Dalit votes over around 45 thousand..!
Campaigning fell on the shoulder of Sandeshbhau Bhandare, President of RPI Sangli Lok Sabha constituency.
Lok Sabha elections Mahayuti had lost Dalit and Muslim votes in over confidence. Since Central Minister Ramdasji Athavale is the original constituency, Athavale Saheb ordered all office bearers and activists to elect Mahayuti candidate Sanjayakaka Patil with huge voters, RPI's eager and studious leadership Sandeshbhau Bhandare along with Tasgaon taluka president Pravin Dhende, Kavathe Mahankal taluka president Pintu Mane and everyone in the campaign We have built a change to win the Mahayuti by getting down,
Big village along with small villages and small things were caged, Chh. Shivray, Dr. Babasaheb Ambedkar, Mahatma Phule, Shahu Maharaj, Lokshahir Annabhau, Since the Mahayuti government is taking equality of the provision in the constitution and no one can stop or stop the fat,
Sandesh Bhau and Ripai team Hiriri are working hard to help the thoughts of the government in the centre to solve the problems of the poor, the problems of the homeless, the laborers, the students and the unemployed.
Seems to be active in publicity while traveling due to lack of time. A brave leader like Sandeshbhau realized that every grass that he eats is a gift from Babasaheb Ambedkar, this leadership is working with the hope that change will happen for the rights of the poor for social development.
If we say that alcohol bottle, mutton, tea water and money are the true heirs of the thoughts of Ambedkar who crushed Amisha, it will not be a vavage...!
Hail Bhim..! Hail Shivrai..!

गतिमान नेतृत्व
21/06/2021

गतिमान नेतृत्व


18/06/2021



21/10/2020

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरण समारंभाला उपस्थित केंद्रीय मंत्री ना रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार संजयकाका पाटील, रिपाई चे लोकसभा मतदासंघाचे जिल्हाध्यक्ष संदेश भाऊ व इतर मान्यवर
या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी तालुक्यातील जनतेने खूप संघर्ष केला, परंतु अभ्यासू व लढाऊ नेतृत्व मा. संदेश भंडारे यांच्या जिगरबाज लढ्याने शेवटी शहरातील मुख्य बसस्थानक चौकात दिमाखात उभारण्यात आला.

21/10/2020

तासगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरण समारंभाला उपस्थित केंद्रीय मंत्री ना रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार संजयकाका पाटील, रिपाई चे लोकसभा मतदासंघाचे जिल्हाध्यक्ष संदेश भाऊ व इतर मान्यवर

15/10/2020

समाजकल्याण खात्याचे मंत्री म्हणवून घ्यायला लाज वाटत असेल तर खात सोडा; विश्वजित कदमांनी दलितांच्या नादाला लागु नये - जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे
दलितांवर अत्याचार करणारे काँग्रेस राष्ट्रवादी चेच गावगुंड

29/06/2017
Coming Soon
13/03/2016

Coming Soon

कट्टर भिमाचा योद्धा युवकांचा बुलंद आवाज, जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे यांचा  कडेगाव तालुका  दौरा..... नेर्ली  ता कडेगाव येथ...
02/03/2016

कट्टर भिमाचा योद्धा युवकांचा बुलंद आवाज, जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे यांचा कडेगाव तालुका दौरा.....
नेर्ली ता कडेगाव येथील २५ वर्षे पालात (खोपटात) राहणाऱ्या बेघर रामचंद्र ताटे यांची भेट घेऊन तात्काळ घरकुल बांधून देण्याचे आश्वासन

कडेगाव/प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) युवक आघाडी जिल्हाध्यक्ष तथा सांगली जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्य मा.संदेश भंडारे व युवक आरपीआय च्या पदाधिकार्यानी कडेगाव तालुका दौरा केला. यावेळी कडेगाव तालुक्यातील महत्वाच्या गावामध्ये भेटी देवून बैठका घेण्यात आल्या.
या दरम्यान नेर्ली ता कडेगाव येथील २५ वर्षे पालात (खोपटात) राहणाऱ्या बेघर रामचंद्र ताटे यांची भेट घेऊन तात्काळ घरकुल बांधून देण्याचे आश्वासन युवक आघाडी जिल्हाध्यक्ष तथा सांगली जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्य मा.संदेश भंडारे दिले तालुक्यातील बेघर लोकांच्या पक्क्या घरांच्या साठी जिवाचे रान करू ; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) युवक आघाडीच्या वतीने घरकुल योजनेची मोहीम हातात घेणार असल्याचेही यावेळी जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे यांनी स्पष्ट केले. कडेगाव तालुक्यातील नेर्ली,शेलकबाव,वांगी,कुंभारगाव,देवरास्ट्रे,हिंगनगाव येथील युवकांच्या व बहुजन समाजातील बेघराच्या घराच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी नेर्ली येथील सार्वजनिक वाचनालयास भेट देउन समाजातील समस्यांवर चर्चा केली आणि तालुक्यात युवक आघाडीचे संघटन नव्याने जोरात करणार असून कडेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त बहुजन तरुण संघटीत करुन खासदार रामदासजी आठवले साहेबांचे हात मजबूत करणार असल्याचे मनोगत जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे यांनी व्यक्त केले.यावेळी युवक आरपीआय चे पलूस तालुका अध्यक्ष विशाल तिरमारे,युवक खानापुर तालुका अध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे,युवक तासगाव तालुका अध्यक्ष शंकर न्यानिर्गुणे,शिराळा चे सागर मोहिते,युवक आरपीआय चे सांगली जिल्हा संघटक व्ही एस तिरमारे,शैलेश कांबळे,नेर्ली चे युवा नेते डॉ.बाबासाहेब आम्बेडकर वाचनालयाचे अध्यक्ष चेतन सावंत,राहुल सावंत,सचिव कवशल धर्मे,रामचंद्र ताट्टे,वैभव तिरमारे,विजय मोहिते,अक्षय तिरमारे,किशोर मोहिते यांच्या सह युवक आरपीआय चे पदाधिकारी व कडेगाव तालुक्यातील युवक कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते...

सांगली जिल्ह्याचा ढाण्या वाघ,
कट्टर भिमाचा योद्धा युवकांचा बुलंद आवाज, जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे,
RPI(A) युवक आघाडी सांगली जिल्हा, तथा
सदस्य, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)
खासदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली
युवक आघाडी... एक पाऊल पुढे ..….

28/02/2016

Address

TASGAON
Tasgaon
416312

Telephone

9975601777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवकांचा बुलंद आवाज बंटीभाऊ भंडारे युवा मंच posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to युवकांचा बुलंद आवाज बंटीभाऊ भंडारे युवा मंच:

Share