31/08/2026
✨ तुमचं English सुधारायचं मनात आहे? मग हीच योग्य वेळ!
📅 Online Batch – 1st September पासून
⏰ 7:30 PM
English बोलताना confidence वाढवायचा असेल, vocabulary improve करायची असेल किंवा communication skills वर काम करायचं असेल, तर या batch मध्ये नक्की join व्हा. 😊
Batch सुरू होण्यापूर्वी तुमची seat confirm करून ठेवा.
🌱 Seats limited आहेत, त्यामुळे उशीर करू नका!
📲 Enroll now & take the first step towards speaking English with confidence. 🌟
9561531678