16/10/2026
📢 ठाणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 🌸✨
या नवरात्रीच्या पावन पर्वावर 'माय हाउसमेड' घेऊन येत आहे महिलांसाठी सन्मानजनक आणि सुरक्षित रोजगाराच्या संधी!
आम्हाला घोडबंदर रोड, पाटलीपाडा (ठाणे) येथे काम करण्यासाठी अनुभवी आणि इच्छुक महिलांची तात्काळ गरज आहे.
📌 कामाचे स्वरूप: घरकाम (Househelp) | स्वयंपाक (Cook) | बेबी केअर (Nanny)
⏰ वेळ: १२ तास / २४ तास (Live-in)
🎂 वयोमर्यादा: २५ ते ४० वर्षे
💰 पगार: तुमच्या अनुभवानुसार
🏠 सुविधा: राहण्याची व जेवणाची उत्तम सोय
🚨 तात्काळ भरती सुरू आहे.
📞 संपर्क करा: +917710066129
(टीप: फक्त गरजू आणि इच्छुक महिला उमेदवारांनीच संपर्क साधावा.)